लोकमत मनोरंजन मध्ये आज विशेष आहे कि अभिजीत बिचुकले ची बिग बॉस मध्ये पुन्हा एन्ट्री झाली आहे तर तुला पाहते रे मालिका संपल्या नन्तर आता सुबोध भावे पुन्हा अश्रूंची झाली फुले नाटकात बिझी झाला आहे पण नाटका दरम्यान प्रेक्षांचे सतत वाजणारे फोन यामुले सुबोध मात्र पुरताच संतापला आहे या आणि अशा अनेक मनोरंजन दुरेतील घडामोडीं साठी पाहत राहा लोकमत मनोरंजन
आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19